पाकिस्तानात सोन्याचे भाव किती आहेत?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

भारतात सोन्याच्या किंमतीत चढउतार होत आहे.

Image Source: pexels

या दरम्यान, शेजारील देश पाकिस्तानातही सोन्याचे दर वेगाने वाढले आहेत.

Image Source: pexels

यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे

Image Source: pexels

दरम्यान, पाकिस्तानात सोन्याचे भाव किती आहेत?, जाणून घ्या...

Image Source: pexels

पाकिस्तानात सोन्याचा भाव 4,00,000 रुपये प्रति तोळा ओलांडून गेला आहे

Image Source: pexels

याव्यतिरिक्त पाकिस्तानात अनेक ठिकाणी सोन्याचा भाव प्रथमच 3800 डॉलर प्रति औंसच्या वर गेला.

Image Source: pexels

ऑल पाकिस्तान सर्राफा जेम्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, सोन्याचा भाव प्रति तोळा 5,900 रुपये वाढला आहे.

Image Source: pexels

पाकिस्तानात आता प्रति तोळा सोन्याचा भाव 4,03,600 रुपये झाला आहे

Image Source: pexels

10 ग्रॅम सोन्याचा भाव 5,058 रुपयांनी वाढून 3,46,021 रुपये झाला आहे

Image Source: pexels