रोजच्या ऑफिससाठी सर्वात परवडणारी गाडी कोणती

Published by: महेश गलांडे
Image Source: Freepik

जर तुम्ही ऑफिसच्या प्रवासासाठी सर्वात किफायतशीर आणि उत्तम मायलेज देणारी गाडी शोधत असाल तर CNG गाडी एक उत्तम पर्याय आहे.

Image Source: Maruti Suzuki

मारुती सुझुकी सेलेरियो CNG 34.43 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते. याचे एक्स-शोरूम भाव 6,89,000 रुपये आहेत.

Image Source: Maruti Suzuki

सेलेरियोमध्ये आता सर्व प्रकारांमध्ये ६ एअरबॅग आणि उन्नत सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत

Image Source: Maruti Suzuki

टाटा टिआगो CNG 26.49 किमी प्रति लिटर मायलेज देते आणि त्याच्या इंजिनची क्षमता 1199 CC आहे.

Image Source: Tata motors

यात ७४ bhp पॉवर आणि ९६.५ Nm टॉर्क मिळतो जे त्याला अधिक कार्यक्षम बनवते

Image Source: Tata motors

सुरक्षेसाठी यात ड्युअल एअरबॅग, आयएसओफिक्स माउंट्स, ईएसपी आणि रिव्हर्स कॅमेरा आहेत.

Image Source: Tata motors

मारुती सुझुकी अल्टो K10 CNG सर्वात किफायतशीर पर्याय आहे, याची किंमत ५,८९,००० रुपये एवढी आहे.

Image Source: Maruti Suzuki

ही कार ३३.४० किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते आणि त्यात ६ एअरबॅगसह सर्व आवश्यक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत

Image Source: Maruti Suzuki

जर तुम्हाला दररोजच्या प्रवासात कमी खर्चात जास्त मायलेज हवे असेल तर CNG गाड्या तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

Image Source: Maruti Suzuki