आज मुंबईतील सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

एप्रिल महिन्यात सोन्याच्या दराने प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांचा उच्चांक पार केला होता.

Image Source: Meta AI

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम ₹89,300 आहे.

Image Source: Meta AI

तर 24 कॅरेट सोन्याचा दर ₹97,420 प्रति 10 ग्रॅम आहे.

Image Source: Meta AI

चांदीच्या किमतीतही प्रति किलो ₹100 ची वाढ झाली आहे.

Image Source: Meta AI

या किमतींमागील कारणांमध्ये भूराजकीय तणाव, मध्यपूर्वेतील युद्धाची शक्यता आणि अमेरिकेच्या डॉलरच्या मूल्यात घट यांचा समावेश आहे.

Image Source: Meta AI

या सर्व घटकांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI