सोनेला नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानले जाते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

त्यामुळेच गुंतवणूकदारांची पहिली पसंतीही सोनेच राहिले आहे.

Image Source: Meta AI

सध्या आंतरराष्ट्रीय व्यापारात तणाव कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात काही प्रमाणात स्थिरता पाहायला मिळत आहे.

Image Source: Meta AI

सोमवारच्या दरवाढीनंतर मंगळवारी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण नोंदवण्यात आली.

Image Source: Meta AI

मुंबईत 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 87100 रुपयांना विकले जात आहे

Image Source: Meta AI

24 कॅरेट सोने 95020 रुपयांवर व्यवहारात आहे.

Image Source: Meta AI

दुसरीकडे, चांदीच्या किंमतीत सुरुवातीच्या व्यवहारात तब्बल 1000 रुपयांनी घसरण झाली आहे.

Image Source: Meta AI

मुंबईत 97000 रुपये प्रति किलोने चांदी विकली जात आहे.

Image Source: Meta AI

MCX वर सोन्याचा भाव 0.19 टक्क्यांनी वाढून 93117 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Image Source: Meta AI

मात्र, चांदी 0.26 टक्क्यांनी घसरून 95250 रुपये प्रति किलो झाली आहे.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI