भारतीय संस्कृतीत सोन्याला विशेष महत्त्व आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

लग्नसमारंभ किंवा अन्य कोणताही शुभ कार्यात सोन्याला शुभ मानले जाते.

Image Source: Meta AI

अनेक कुटुंबांसाठी सोनं हे संपन्नतेचं प्रतीक असते.

Image Source: Meta AI

सोनेच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि डॉलरमधील चढ-उतारावरही अवलंबून असते.

Image Source: Meta AI

22 एप्रिल रोजी सोन्याचा दराने 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला होता.

Image Source: Meta AI

मात्र त्यानंतर किंमतींमध्ये झपाट्याने घसरणही झाली होती.

Image Source: Meta AI

आता पुन्हा एकदा सोनं महाग होऊ लागलं आहे.

Image Source: Meta AI

मुंबईत आज, 22 कॅरेट सोन्याचा दर ₹8,930 प्रति ग्रॅम आहे, जो की कालच्या ₹8,710 प्रति ग्रॅमपेक्षा अधिक आहे.

Image Source: Meta AI

तसेच, 24 कॅरेट सोनं आज ₹9,742 प्रति ग्रॅम दराने विकले जात आहे, जे काल ₹9,502 प्रति ग्रॅम होतं.

Image Source: Meta AI

यामुळे स्पष्ट आहे की सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होत आहे.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI