केंद्र सरकारने नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू केली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

या योजनेचा लाभ 15940 मुंबईकरांनी घेतला आहे.

Image Source: unsplash

वर्षाला 436 रुपये भरून या विमा योजनेचा लाभ घेता येतो.

Image Source: unsplash

कोणत्याही कारणाने विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला 2 लाख रुपये देण्यात येणार.

Image Source: unsplash

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी 436 रुपये प्रीमियम भरावा लागतो.

Image Source: unsplash

15 ते 30 मे या दरम्यान विमाधारकाच्या खात्यातून ही रक्कम वळती केली जाते.

Image Source: unsplash

ही योजना एलआयसी, इतर विमा कंपन्या, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येते.

Image Source: unsplash

18 ते 50 वयोगटातील व्यक्ती वैयक्तिक किंवा संयुक्तिक (पती-पत्नी) या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Image Source: unsplash