खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची नोकरी कधी जाईल, हे सांगता येत नाही.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

कोणत्याही वेळी बिकट परिस्थिती येऊ शकते.

Image Source: pexels

त्यामुळे अशा वेळेला इमर्जन्सी फंडची मदत होते.

Image Source: pexels

इमर्जन्सी फंड उभा करण्यासाठी एक सूत्र फार कामी पडू शकते हा फॉर्म्यूला 67:33 असा आहे.

Image Source: pexels

आर्थिक सल्लागारांच्या मते इमर्जन्सी फंड उभारण्यासाठी 67:33 हे सूत्र फार मदतीला येऊ शकते.

Image Source: pexels

या सूत्राअंतर्गत तुमच्या पगाराचे तुम्ही दोन भाग करायला हवेत.

Image Source: pexels

यातील दुसरा भाग म्हणजेच तुमच्या पगारातील 33 टक्के रक्कम ही तुम्ही इमर्जन्सी पंडसाठी ठेवायला हवी.

Image Source: pexels

तर उर्वरीत रक्कम म्हणजेच 67 टक्के रक्कम तुम्ही तुमच्या इतर खर्चासाठी वापरायला हवी.

Image Source: pexels

आर्थिक सल्लागारांच्या मते नोकरी गेल्यानंतर सहा महिने आर्थिक चणचण भासणार नाही, एवढा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असायला हवा.

Image Source: pexels

इमर्जन्सी फंडासाठी तुम्ही जमा करत असलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवून त्या पैशांपासून आणखी पैसे कमवू शकता.

Image Source: pexels