सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
सोन्याचे भाव मे महिन्याच्या विक्रमी उच्चांकावरून जवळपास 5 टक्क्यांनी घसरले आहेत.
देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
सध्या देशांतर्गत बाजारात प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव हा 71 हजार रुपयांच्या खाली गेला आहे.
सध्या देशांतर्गत बाजारात प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव हा 71 हजार रुपयांच्या खाली गेला आहे.
देशांतर्गत बाजारात प्रति 10 ग्रॅमचा भाव 71 हजार रुपयांच्या खाली गेला आहे.
तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 2,300 डॉलरच्या आसपास आहे.
मे महिन्याच्या विक्रमी उच्चांकावरुन किंमती सुमारे 5 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
सोन्याच्या दराने गेल्या महिन्यात आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये, MCX वर सोन्याच्या किमतीने 22 मे 2024 रोजी विक्रम केला होता.
यावेळी सोनं 74,442 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं होतं.