सोनं 2841 रुपयांनी झालं स्वस्त!

सोनं 2841 रुपयांनी झालं स्वस्त!

Image Source: unsplash.com

सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

गेल्या 4 दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

20 मे 2024 रोजी चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

या दिवशी चांदीची किंमत 95,267 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली होती.

परंतु तेव्हापासून चांदीच्या किंमत दररोज घसरण होत आहे.

त्याचप्रमाणे सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे.

जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

Image Source: unsplash.com

गेल्या चार दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे.

सोन्या चांदीच्या किंमती कमी हो असल्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.