तर काही म्युच्युअल फंडने चांगला परतावा देत ग्राहकांचे नुकसान भरून काढले आहे.
एसआईपीद्वारे (SIP) ग्राहक चांगला नफा कमवू शकतात.
एसआईपी म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.
प्रत्येक महिन्यातून एकदा ₹10,000 च्या एसआईपीद्वारे 25 वर्षांत ₹3 कोटींचा फंड साठवता येतो.
जर 2000 साली ₹10,000 च्या मासिक SIP ची सुरुवात केली असती, तर आज तुमच्याकडे ₹3.03 कोटी फंड जमा झाला असता.
काही योजनांमुळे लहान गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता असते.
उदाहरणार्थ, एका एसआईपी स्कीमने 18 वर्षांत, ₹10,000 च्या मासिक एसआईपीवर ₹1.18 कोटीचा फंड तयार केला.
सुमारे 15.41% वार्षिक परतावा Quant Elss Tax Saver Fund ने दिला आहे.
योग्य स्कीम्स निवडून वेळेवर गुंतवणूक केल्यास चांगला फंड मिळवता येतो.
टीप : या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.