वयाच्या 20 आणि 30 व्या वर्षी SIP मध्ये किती गुंतवणूक करणं फायदेशीर?
SIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
SIP हा म्युच्युअल फंडमध्ये नियमितपणे गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे.
20, 30 आणि 40 वयामध्ये SIP मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला लाभ मिळतो.
तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षात दरमहा 2000 रुपयांची गुंतवणूक सुरू केल्यास वयाच्या 40 वर्षांपर्यंत लाभ घेऊ शकता.
वयाच्या 30 व्या वर्षी दरमहा 4000 रुपयांची गुंतवणूक करा आणि 30 वर्षांसाठी नफा मिळवा.
40 व्या वर्षी दरमहा 6000 रुपयांची गुंतवणूक करा, तुम्ही 20 वर्षांपर्यंत लाभ घेऊ शकता.
SIP मध्ये 2000 रुपये गुंतवल्यास 40 वर्षांमध्ये 12 टक्के वार्षिक रिटर्नसह 2.37 कोटी कमावू शकता.
4000 रुपयांच्या SIP सह, तुम्ही 30 वर्षांमध्ये 1.41 कोटी रुपयांचा लाभ मिळवू शकता.
6000 च्या SIP मुळे तुम्ही 20 वर्षात 59.94 लाख फंड कमावू शकता.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.