शेअर मार्केटमध्ये योग्य पद्धतीने पैसे गुंतवल्यास नफा कमावता येतो.

Published by: स्नेहल पावनाक

अशाच एका शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

या शेअरने 22 महिन्यात गुंतवणूकदारांना 512 टक्के परतावा मिळवून दिला आहे.



हा शेअर आहे झोमॅटोचा. झोमॅटोच्या शेअर चांगलाच वधारला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

झोमॅटोच्या शेअरनं 300 रुपयांचा टप्पा गाठला

Published by: स्नेहल पावनाक

झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचे शेअर गुरुवारी 300 रुपयांवर गेले आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

बीएसईवर 6 टक्क्यांच्या वाढीसह शेअर 304.50 रुपयांवर पोहोचले.

Published by: स्नेहल पावनाक

कंपनीचं बाजारमूल्य 3 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Published by: स्नेहल पावनाक

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस CLSA नं झोमॅटोचा शेअर 370 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

झोमॅटोचे शेअर गेल्या वर्षभरात 157 टक्क्यांनी वाढले आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

512 टक्के नफा

5 डिसेंबर 2023 ला झोमॅटोचा शेअर 116.65 रुपयांवर होता. यावर्षी 5 डिसेंबर 2024 ला कंपनीचा शेअर 304.50 रुपयांवर पोहोचला.

Published by: स्नेहल पावनाक