ESAF स्मॉल फायनान्स बँक: सर्वोच्च व्याज दर: 8.25%, FD कालावधी: 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी
जना स्मॉल फायनान्स बँक: सर्वोच्च व्याज दर: 8.25%, FD कालावधी: 1 वर्ष ते 3 वर्षे
नॉर्थईस्ट स्मॉल फायनान्स बँक: सर्वोच्च व्याज दर: 9%, FD कालावधी: 546 दिवस ते 1111 दिवस
युनिटी स्मॉल फायनान्स बँक: सर्वोच्च व्याज दर: 9%, एफडी कालावधी: 1001 दिवस
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक: सर्वोच्च व्याज दर: 8.50%, FD कालावधी: 2 वर्षे ते 3 वर्षे
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.)