चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

ही बातमी चांदीची खरेदी करणाऱ्यांना निराश करणारी आहे.

सध्या चांदीच्या दरातमोठी वाढ होताना दिसत आहे.

चांदीचा दर हा 95000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

MCX वर चांदीच्या दरानं हा विक्रम केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदी लवकरच 95000 रुपयांचा टप्पा

ओलांडून 1 लाख रुपयांचा टप्पा गाठणार आहे.

दिवसेंदिवस चांदीच्या दरातील वाढ होण्याचा कल कायम आहे.

चमकदार धातूच्या किमती सतत नवीन उंची गाठत आहेत.

आजच्या व्यवहारात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात वाढ दिसून आली.

ती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

सततच्या वाढीच्या आधारे एमसीएक्सवर चांदीचा दर हा 1 लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Thanks for Reading. UP NEXT

जाणून घ्या सोने, चांदीचा भाव!

View next story