RD मध्ये लोक नेहमी चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूक करतात

RD करण्याचा पर्याय सर्व बँकांसोबतच पोस्ट ऑफिसमध्येही उपलब्ध असतो

तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये केवळ 100 रुपयांमध्ये RD करु शकता.

पोस्ट ऑफिसमध्ये आरडी गुंतवणुकीवर कम्पाउंडिंग व्याजाचा फायदा मिळू शकतो.

पोस्ट ऑफिसच्या RD मध्ये जवळपास 6.2 टक्क्यांनी व्याज मिळतं.

पोस्ट ऑफिसची RD स्किम तुम्ही 5 वर्षांसाठी सुरू करू शकता.

दरमहा 100 रुपयांच्या हिशोबानं वर्षभरात 1200 रुपये गुंतवू शकता.

आणि 5 वर्षांत 6 हजार रुपये गुंतवू शकता.

जर 6.2 टक्के व्याजाच्या हिशोबानं तुम्हाला 1043 रुपये मिळतील.

5 वर्षांनी तुम्हाला व्याजाचे 7043 रुपये मिळतील.

Thanks for Reading. UP NEXT

सोने खरेदीची सुवर्णसंधी! सोनं झालं स्वस्त!

View next story