सोने खरेदीची सुवर्णसंधी! सोनं झालं स्वस्त!

Image Source: unsplash.com

सोन्याची खरेदी करण्याऱ्यांठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

दिवसेंदिवसं सोनं महाग होत असल्याचे दिसत होते.

मात्र, गेल्या दोन दिवसापासून दरात घसरण होत आहे.

त्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली आहे.

त्यामुळं आता दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा दर

हा 72,960 रुपयांवर आला आहे.

हा 72,960 रुपयांवर आला आहे.

Image Source: unsplash.com

तर चांदीचा दर हा 87,300 रुपये किलो आहे.

तर चांदीचा दर हा 87,300 रुपये किलो आहे.

Image Source: unsplash.com

दरम्यान, एका बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ सुरु आहे

Thanks for Reading. UP NEXT

गोल्ड लोनचे अनेक फायदे!

View next story