प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी सोन खरेदी केल असत.

Image Source: pixabay

अनेकांना घर, गाडी इत्यादि गोष्टींसाठी पैसे अपुरे पडतात. त्यासाठी तुम्ही गोल्ड लोन घेऊ शकता.

Image Source: canva

जाणून घ्या गोल्ड लोनचे अनेक फायदे.

जाणून घ्या गोल्ड लोनचे अनेक फायदे.

Image Source: canva

तुमच्या सोन्याच्या दागिन्यांवर सोन कर्ज सहज मिळू शकते

Image Source: pexels

सोन्याच्या कर्जामुळे तुमच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होते.

वैयक्तिक कर्ज (Personal Loan) किंवा क्रेडिट कार्डच्या तुलनेत सोन्याच्या कर्जामध्ये कमी व्याजदर असते.

वैयक्तिक कर्ज (Personal Loan) किंवा क्रेडिट कार्डच्या तुलनेत सोन्याच्या कर्जामध्ये कमी व्याजदर असते.

Image Source: canva

कर्जदाराला कर्जाची रक्कम कोणत्याही कारणासाठी वापरण्यात मुभा आहे

कारण कर्जदार त्याच्या वापरावर निर्बंध लादत नाही.

कारण कर्जदार त्याच्या वापरावर निर्बंध लादत नाही.

Image Source: pixabay

कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत सोन्याच्या वस्तू सावकाराकडे सुरक्षितपणे ठेवल्या जातात.

कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत सोन्याच्या वस्तू सावकाराकडे सुरक्षितपणे ठेवल्या जातात.

Image Source: canva

तुमच्या सोन्यावर कर्ज घेणे ही सर्वात सुरक्षित प्रक्रिया आहे.

विशेषत: आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कमी व्याजदरात सोन्याच्या वस्तूंवर कर्ज काढू शकता.

Thanks for Reading. UP NEXT

तुमचा ईपीएफ क्लेम स्टेटस कसं चेक कराल !

View next story