इलॉन मस्क यांच्या बद्दलची अशी माहिती जी तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल, जाणून घ्या...
ABP Majha

टेस्लाच्या माध्यमातून इलॉन मस्क ने ऑटोमोबाइलक्षेत्राला एक नवी दिशा दिली आहे.

Image Source: Image Source : teslamotor
फोर्ब्सच्या अहवालानुसार इलॉन मस्क हा जगभरातल्या श्रीमंतांपैकी दुसऱ्या स्थानावर आहे.

Image Source: Image Source : PTI
इलॉन मस्क ची संपत्ती $१९५ अब्ज डॉलर इतकी आहे.

AI च्या बाबतीत नेहमी चिंताजनक वक्तव्य इलॉन करताना दिसतो.

स्टारलिंक ही मस्कची इंटरनेट सेवा देणारी कंपनी आहे.

शिवाय मस्क यांची स्पेस फ्लाइट कंपनी SpaceX चा देखील मोठा वाटा आहे.

Image Source: Image Source : @SpaceX
ABP Majha
ABP Majha

इलॉन मस्कने ऑक्टोबर, २०२२ रोजी twitter ची company तब्बल $४४ बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतली.

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला Tesla लवकरच भारतीय बाजारात एन्ट्री करण्याची शक्यता आहे.

Image Source: Image Source : @teslamotors