आपल्या खात्यात किती PF (प्रॉव्हिडंट फंड) जमा झाला आहे. हे जाणून घ्येण्याची उत्सुकता सर्वांना असते.

Image Source: pexels

शेवटी तो आपल्या मेहनतीचा पैसा असतो.

शेवटी तो आपल्या मेहनतीचा पैसा असतो.

Image Source: pexels

आपला PF कसं क्लेम करावा जाणून घेऊया.

आपला PF कसं क्लेम करावा जाणून घेऊया.

सरकारने ईपीएफओ या नावाची संस्था स्थापन केली आहे.

सरकारने ईपीएफओ या नावाची संस्था स्थापन केली आहे.

Image Source: pexels

EPFO तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यात मदत करते

Image Source: pixabay

तुम्हाला UAN मेम्बर पोर्टलच्या मदतीने पीएफ क्लेम करता येईल.

तुम्हाला UAN मेम्बर पोर्टलच्या मदतीने पीएफ क्लेम करता येईल.

Image Source: pexels

UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग ईन करा.

पुढे ऑनलाईन सर्व्हिस टॅबवर क्लीक करा

पुढे ऑनलाईन सर्व्हिस टॅबवर क्लीक करा

Image Source: pexels

ड्रॉप डाऊन करून ट्रॅक क्लेम स्टेटसवर क्लीक करा

त्यानंतर तुम्ही ऑनलाईन विदड्रॉअल आणि ट्रान्सफर क्लेम स्टेटस चेक करू शकता.