भारतातील 'या' शहरात अविवाहित जोडपी OYO बुक करू शकत नाही!

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: social media/X

ओयो हॉटेल्स अँड होम्स एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे

Image Source: social media/X

हे 2012 मध्ये रितेश अग्रवाल यांनी स्थापन केले होते, जे सुरुवातीला प्रामुख्याने बजेट हॉटेल्सवर केंद्रित होते.

Image Source: social media/X

ओयो विविध शहरांमध्ये परवडणारे हॉटेल पर्याय पुरवते

Image Source: social media/X

पण, तुम्हाला माहितीय का? भारतातल्या एका शहरात तुम्ही OYO हॉटेल बुक करू शकत नाही.

Image Source: social media/X

OYO हॉटेल जवळपास प्रत्येक शहरात बुक करू शकता, पण याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले होते.

Image Source: social media/X

खरं तर OYO ने मेरठमधील OYO हॉटेल्ससाठी नवी चेक-इन पॉलिसी लागू केली होती.

Image Source: social media/X

ज्यानुसार OYO नं मेरठमधील हॉटेल चालकांना अविवाहित जोडप्यांना रुम देण्यास मनाई केली आहे.

Image Source: social media/X

ओयोच्या नव्या नियमांनुसार, मेरठमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही प्रकारे खोली बुक करणाऱ्या जोडप्यांना विवाह प्रमाणपत्र दाखवावं लागेल.

Image Source: social media/X

आणि ओयो मेरठमधे लागू केलेले हे बदल हळू हळू इतर शहरांमध्येही करण्याची योजना आहे.

Image Source: social media/X