तुम्हाला प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये गुंतवायचे असतील असे गृहीत धरुया.
त्यानंतर 15-15-15 या फॉर्म्यूल्यातील पहिल्या 15 या अंकाचा अर्थ हा 15 वर्षांसाठी गुंतवणूक करायची.
दुसऱ्या 15 आकड्याचा अर्थ हा तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर 15 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात असे समजावे.
त्यानंतर तिसऱ्या 15 चा अर्थ तुम्ही प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये गुंतवायचे.
केल्यास तुमच्याजवळ 15 वर्षांत 1 कोटी भांडवल जमा होईल.
तुम्ही म्युच्यूअल फंडाच्या मदतीने 15-15-15 हा फॉर्म्यूला वापरून चांगले पैसे कमवू शकता.