मुकेश अंबानी जिओ कंपनीतून किती पगार घेतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Instagram/voompla

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत

Image Source: Instagram/ambaniisha

रिलायन्स इंडस्ट्रीज एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे

Image Source: Instagram/nitaambani_

यात जिओचाही मोठा वाटा आहे

Image Source: Instagram/nitaambani.re

सध्या रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे मोठे चिरंजीव आकाश अंबानी आहेत.

Image Source: Instagram/anantambanii

ही एक दूरसंचार आणि डिजिटल सेवा कंपनी आहे, जी सप्टेंबर 2016 मध्ये सुरू झाली.

Image Source: Instagram/computer_science_engineers

जाणून घेऊया, मुकेश अंबानी जिओमधून किती पगार घेतात?

Image Source: Instagram/mukesh.ambani

सध्या मुकेश अंबानी जिओकडून कोणताही पगार घेत नाहीत.

Image Source: Instagram/startup.decoding

सुरुवातीला ते रिलायन्सकडून वर्षाला 15 कोटी रुपयांचं वेतन घेत होते, जे कोरोनानंतर घेणं बंद केलं.

Image Source: Instagram/nita.ambani

मुकेश अंबानी यांनी गेल्या 5 वर्षांपासून कोणताही पगार घेतलेला नाही, ज्यात जिओचाही समावेश आहे.

Image Source: Instagram/yogenshah_s

मुकेश अंबानी हे त्यांच्या संपत्तीतून आणि रिलायन्सच्या विविध व्यवसायांमधून नफा कमावतात

Image Source: Instagram/yogenshah_s