जगभरात चांदीचे दर वधारले!

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

देशभरात चांदीच्या दरात मोठी चमक पाहायला मिळत असून

Image Source: META AI

देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगावच्या चांदीच्या बाजारात आज चांदीने उच्चांकी दर गाठला आहे.

Image Source: META AI

देशाची राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी चांदीच्या दरात 5000 रुपयांची वाढ झाली.

Image Source: META AI

चांदी सध्या 1 लाख 15 हजार रुपये प्रति किलोदराने विकली जात आहे.

Image Source: META AI

शनिवारी, चांदीचा भाव 4500 रुपयांनी वाढून 1 लाख 10 हजार रुपये प्रति किलो (सर्व करांसह) या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला.

Image Source: META AI

दरम्यान, बुलढाण्यात खामगाव बाजारात प्रतिकिलो चांदीचा दर १.१५ लाख रुपयांवर पोहोचला असून

Image Source: META AI

काही व्यापाऱ्यांच्या मते पुढील काही दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Image Source: META AI

विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि अस्थिर आर्थिक व्यवहारांमुळे चांदीची किंमत वाढण्याची शक्यताय.

Image Source: META AI