आज चांदीचा भाव किती?

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजणक बातमी आहे.

Image Source: META AI

कारण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या धर्तीवर सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होत आहे.

Image Source: META AI

डॉलर निर्देशांक मजबूत होत असताना, जागतिक आणि स्थानिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे.

Image Source: META AI

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर लादल्यानंतर

Image Source: META AI

सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे.

Image Source: META AI

10 जुलै ते 12 जुलै दरम्यान सोन्याच्या किमतीत 15,300 रुपयांची वाढ झाली आहे.

Image Source: META AI

आज मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरूमध्ये चांदीचा दर 1,15,000 रुपये प्रति किलो आहे.

Image Source: META AI

चेन्नई, हैदराबाद आणि केरळमध्ये हा दर 1,25,000 रुपये प्रति किलो आहे.

Image Source: META AI

हा दर कालच्यासारखाच आहे.

Image Source: META AI