3 दिवसांत सोनं 15300 रुपयांनी महागलं!

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

भारतात 10 जुलै ते 12 जुलै या कालावधीत सलग तीन दिवस सोन्याच्या (Gold Rate) किमतीत वाढ झाली आहे.

Image Source: META AI

या तीन दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 15,300 रुपयांची मोठी वाढ झाली आहे.

Image Source: META AI

12 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅम आणि 10 ग्रॅमच्या किमतीत अनुक्रमे 7,100 आणि 710 रुपयांची वाढ झाली.

Image Source: META AI

11 जुलै रोजी किमतीत अनुक्रमे 6,000 आणि 600 रुपयांची वाढ झाली.

Image Source: META AI

10 जुलै रोजी 100 ग्रॅम आणि 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत अनुक्रमे 2200 आणि 220 रुपयांची वाढ झाली.

Image Source: META AI

एकूणच, 10 आणि 12 जुलै दरम्यान 100 ग्रॅम आणि 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत अनुक्रमे

Image Source: META AI

15,300 रुपये आणि 1,530 रुपयांची वाढ झाली आहे.

Image Source: META AI

एकूणच, जुलैमध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 1.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Image Source: META AI