21 जानेवारीला Multi Commodity Exchange (MCX) वर सोनेचे दर 300 रुपयांनी वधारले.
78 हजार 900 च्या जवळपास सोनेच्या दर आहे.
चांदीच्या दरात आज 700 रुपयांची तेजी पाहायला मिळाली.
चांदीचा दर किलो 92 हजार 140 च्या जवळपास आहे.
जागतिक बाजारात सोने सध्या डॉलर 2740 च्या आसपास आहे.
तर चांदी 31 डॉलरवर टिकून आहे.
सोन्यातील गुंतवणुकीतून एक महिन्यात चार टक्क्यांच्या परतावा मिळाला आहे.
21 डिसेंबर 2024 ला सोनेच्या दर 76 हजार 420 च्या जवळपास होते. आता जानेवारीमध्ये ते 79 हजार 226 च्या जवळ आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.