बिझनेस रिअ‍ॅलिटी शो 'शार्क टँक इंडिया' सीझन 3 मधील जज करोडोचे मालक आहेत.

बिझनेस रिअ‍ॅलिटी शो 'शार्क टँक इंडिया' सीझन 3 मधील जज करोडोचे मालक आहेत.

या शोमध्ये एकूण 8 जज आहेत.

या शोमध्ये एकूण 8 जज आहेत.

अमन गुप्ता

Boat कंपनीचे CEO अमन गुप्ता 700 करोडचे मालक

पियुष बन्स

Lenskart चे co-founder आणि CEO पियुष बन्सल 600 करोडचे मालक

विनीता सिंह

Sugar Cosmetics ची co-founder आणि CEO विनीता सिंह 300 करोडची संपत्ती

नमिता थापर

Emcure Pharmaceuticals ची मालकीन नमिता थापर 600 करोडची मालमत्ता

अमित जैन

CarDekho कंपनीचे फाउंडर अमित जैन 3000 करोडचे मालक

अनुपम मित्तल

Shaadi.com चे मालक अनुपम मित्तल 185 करोडची संपत्ती

रितेश अग्रवाल

OYO हॉटेलचे मालक रितेश अग्रवाल 1600 करोडची संपत्ती

दीपिंदर गोयल

Zomato चे CEO दीपिंदर गोयल 2030 करोडची संपत्ती