गुंतवणुकीचा पर्याय म्हणून गुंतवणूकदारांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Meta Ai

रुपया कमजोर झाल्यानं बाजारातील घडामोडी वाढल्या आहेत.

Image Source: Meta Ai

लोकं सोन्याची नाणी आणि दागिने गुंतवणुक म्हणून घेत आहेत.

Image Source: Meta Ai

सध्या लग्नसराई सुरु असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

Image Source: Meta Ai

सध्या लग्नसराई सुरु असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

Image Source: Meta Ai

काल सोन्याचे दर 10 ग्रॅम सोनं 89500 रुपयांवर पोहोचलं होते.

Image Source: Meta Ai

लवकरच सोनं 1 लाख रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

Image Source: Meta Ai

दिवाळीपर्यंत सोनं 1 लाखांपर्यंत जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तावला आहे.

Image Source: Meta Ai

येत्या काही महिन्यांत हे दर आणखी वाढतील की स्थिर असणार हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

Image Source: Meta Ai