मल्टी कमोडिटी एक्सचेंजरवर सोन्याच्या दरानं 84 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
Image Source: pinterest
सध्या सोन्याचा दर हा 84252 रुपये (10 ग्राम) प्रति तोला इतका आहे.
Image Source: pinterest
सोन्याचे दर वाढण्याचे मूखु कारण म्हणजे अमेरिका - चीन यांच्यामधील व्यापार युद्धाची शक्यता वर्तवत आहे. यामुळे सोने महाग होत आहे.
Image Source: pinterest
लग्नसराईच्या कार्यक्रमात देशातून सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता यासारखी अनेक प्रमुख कारणं सोन्याच्या दरवाढी मागे आहेत.
Image Source: pinterest
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा एप्रिलच्या वायद्याचा दर 84252 रुपयांवर पोहोचला आहे.
Image Source: pinterest
सर्राफा बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर काल 85800 रुपये होता. ही माहिती अखिल भारतीय सर्राफा संघानं दिली होती.
Image Source: pinterest
1 जानेवारीला 10 ग्रॅम सोन्याचा दर 79390 रुपये होता. म्हणजेच 4 जानेवारीपर्यंत 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 8240 रुपयांची वाढ झाली आहे.
Image Source: pinterest
सलग पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मार्चच्या वायद्याच्या चांदीचा एक किलोचा दर 95826 रुपयांवर पोहोचला आहे.
Image Source: pinterest
देशाची राजधानी नवी दिल्ली आणि लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 86390 रुपये आहेत.चेन्नई, बंगळुरु,पुणे, हैदराबाद कोलकाता येथे सोन्याचा दर 86240 रुपये आहे.
Image Source: pinterest
अहमदाबादमध्ये 86290 रुपयांना 24 कॅरेट सोनं मिळतं. सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत.
Image Source: pinterest
मुंबईत सोन्याचा भाव 87 हजारांच्या पार गेला आहे. मागील 24 तासात एक हजारांहून अधिकची वाढ झाली आहे.मुंबईत सोन्याचा भाव आज प्रति 10 ग्रॅम 87550 रुपयांवर आहे. मुंबईत सोन्याचा दर 8755 रुपये आहे.