सोन्याला सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक मानलं जातं.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

सोन्याच्या किंमतीत घट झाली की लोक त्याची खरेदी करण्यास धाव घेतात.

Image Source: Meta AI

मात्र, भारताच्या शेजारच्या एका छोट्याशा देशात स्वस्त सोनं उपलब्ध आहे.

Image Source: Meta AI

हिमालयाच्या कुशीत वसलेला हा देश सोन्याच्या किमतींच्या दृष्टीने एक मोठी संधी म्हणून उदयास येतोय.

Image Source: Meta AI

अहवालांनुसार, भूतानमध्ये सोनं दुबईपेक्षा 5 ते 10 टक्क्यांनी स्वस्त आहे.

Image Source: Meta AI

भूतानमध्ये सोनं स्वस्त असण्यामागे अनेक महत्त्वाची कारणं आहेत.

Image Source: Meta AI

भूतानमध्ये सोन्यावर कोणताही कर नाही याशिवाय आयातशुल्क देखील कमी आहे.

Image Source: Meta AI

भूतानमधून सोनं खरेदी करायचं असेल तर काही नियमांचं पालन करणं गरजेचे आहे.

Image Source: Meta AI

प्रवाशांनी, भूतान सरकारमान्य हॉटेलमध्ये एक रात्र राहणं बंधनकारक आहे.

Image Source: Meta AI

भूतानमध्ये सोन्याची खरेदी फक्त अमेरिकन डॉलर्समध्येच करता येते त्यामुळे अमेरिकन डॉलर्स सोबत नेणे आवश्यक आहे.

Image Source: Meta AI

भूतान सरकारच्या अर्थ मंत्रालयाने मान्यता दिलेल्या दुकानांमधूनच सोनं खरेदी करता येणार.

Image Source: Meta AI

खरेदी करताना पावती घेणं बंधनकारक आहे जेणेकरून कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

Image Source: Meta AI

प्रत्येक भारतीय 20 ग्रॅमपर्यंतच ड्युटी-फ्री सोनं खरेदी करू शकतो.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI