या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात सोन्यात घसरण दिसून आली होती.

Image Source: Meta AI

मात्र बुधवारपासून सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे.

Image Source: Meta AI

सोन्याचा भाव आता उच्चांक गाठत आहे.

Image Source: Meta AI

सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 96 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

Image Source: Meta AI

लवकरच तो एक लाख रुपयांचा टप्पा गाठणार, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Image Source: Meta AI

वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

Image Source: Meta AI

शुक्रवारी दिल्लीत सोन्याचा भाव सुमारे 95,550 रुपयांवर होता.

Image Source: Meta AI

त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही सोन्याचे भाव वाढले आहे.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI