रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमॅन हे भारताचे नव्हे तर संपूर्ण एशियाचे श्रीमंत व्यक्ती आहे.
अंबानी परिवाराकडे 8.6 लाख करोड रूपये इतकी संपत्ती आहे. हुरून रिच लिस्टच्या मते ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये जगात 12 व्या श्रीमंताच्या स्थानावर आहेत.
पण तुम्ही कधीतरी विचार केला असेल भारतामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी रोज किती कमाई करत असतील.
मुकेश अंबानीच्या संपत्तीचा जर अंदाज लावला तर एका सामान्य व्यक्ती ला अंबानी ऐवढी संपत्ती कमावायला 1.74 करोड वर्ष लागतील.
रिपोर्ट नुसार मुकेश अंबानी प्रत्येक वर्षी अंदाजे 15 करोड रुपये पगार घेतात. पण कोरोना नंतर त्यांनी पगार घेतला नाही
मुकेश अंबानी दररोज 163 करोड रूपये कमवतात. ही संपूर्ण संपत्ती त्यांच्या रिलायंन्स इंडस्ट्री शेअरहोल्डिंगमधून येतो.
रिलायन्स इंडस्ट्री पेट्रोकेमिकल, ऑइल, टेलीकॉम, रिटेल, अश्या अनेक सेक्टरमध्ये त्यांचा व्यवसाय चालतो.
या व्यतिरिक्त अंबानीचे मुंबई मध्ये त्यांच्या अनेक रियल इस्टेट मध्ये त्यांनी गुंतवणूक करून ठेवली आहे.
अंबानीच्या राहत्या घराची किंमत 15 हजार करोड रुपये आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.