ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय  यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झालं आहे
ABP Majha

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झालं आहे

त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील. महाराणी एलिझाबेथ यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं
ABP Majha

त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील. महाराणी एलिझाबेथ यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं

त्या 96 वर्षांच्या होत्या. तब्बल 70 वर्षे ब्रिटनवर राज्य केल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला
ABP Majha

त्या 96 वर्षांच्या होत्या. तब्बल 70 वर्षे ब्रिटनवर राज्य केल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला

त्यानंतर त्यांचं पार्थिव विमानाद्वारे ब्रिटनमध्ये दाखल झालं असून त्यांच्यावर सोमवारी राजेशाही इतमामात अंतसंस्कार करण्यात येतील
ABP Majha

त्यानंतर त्यांचं पार्थिव विमानाद्वारे ब्रिटनमध्ये दाखल झालं असून त्यांच्यावर सोमवारी राजेशाही इतमामात अंतसंस्कार करण्यात येतील

ABP Majha

त्यांचं पार्थिव लंडनमधील ( London) विंडसर येथील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येईल

ABP Majha

मंगळवारी संध्याकाळी रॉयल एअरफोर्सच्या विमानानं त्यांचं पार्थिव लंडनमध्ये आणण्यात आलं.

ABP Majha

क्वीन एलिझाबेथ यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जनसमुदाय लोटला आहे.

ABP Majha

महाराणीचं पार्थिव बकिंगहॅम पॅलेसमध्ये (Buckingham Palace)ठेवण्यात आली आहे.

ABP Majha

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं पार्थिव 19 सप्टेंबर रोजी विंडसर, लंडन येथील किंग जॉर्ज IV मेमोरियल चॅपल येथे दफन केलं जाईल.

Photo tweeted by @RoyalFamily