श्वसनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत हे जाणून घ्या.



ज्येष्ठमध

श्वसनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मधाचे सेवन करणे फार गरजेचे असते.

ज्येष्ठमध

पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात मध आणि काळी मिरी एकत्र सेवन केल्यास सर्दी आणि फ्लूसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

गवती चहा

पावसाळ्यात श्वसनाचा त्रास झाल्यास हर्बल टी नक्की प्यावा. यामुळे श्वसन प्रणाली मजबूत होऊ शकते.

गवती चहा

विशेषत: दालचिनी, आले, मध आणि लिंबू घालून तयार केलेला चहा या ऋतूमध्ये तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.

आलं

आल्यामध्ये अनेक दाहक विरोधी गुणधर्म आढळतात. ज्यामध्ये श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करण्याचा गुणधर्म असतो.

आलं

हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात आल्याचा रस नियमितपणे प्यायल्याने श्वसनसंस्था मजबूत होते.

हळदीचे दूध

हळदीचे दूध प्यायल्याने श्वसन प्रणालीच्या समस्यांवर मात करता येते.

हळदीचे दूध

हळदीच्या दुधात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे श्वसन प्रणाली मजबूत होते.