वाचनाची आवड लावून घ्या म्हणजे आपोआप पुस्तके वाचली जातील.
तुम्हाला आवडणारे विषय निवडा.
पुस्तक कायम सोबत ठेवा.
तुमच्या वाचनाचं योग्य ठिकाण निवडा म्हणजे वाचन एकाग्रतापूर्ण होईल.
प्राधान्यनुसार पुस्तकांची यादी करा.
प्रवासामध्ये ऑडियो पुस्तकांचा वापर करा.
'बुक क्लब'चे सभासद व्हा म्हणजे जास्तीत जास्त पुस्तक वाचता येतील आणि पैसेही कमी लागतील.
पुस्तक आवडलं नाही तर सोडून न देता त्या पुस्तकाचा सारांश वाचा.
पुस्तक वाचताना स्वत:ला एक टार्गेट द्या, म्हणजे प्रत्येक पुस्तकाला योग्य वेळ देता येईल.
पुस्तक वाचताना चांगल्या कलाटणीला वाचन थांबवा , म्हणजे परत पुस्तक वाचण्याची ओढ लागेल.