मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीचा समावेश होतो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: IG/sonalee18588

अभिनेत्रीने आपल्या अभिनयासह नृत्याने सर्वांना वेड लावलंय.

Image Source: IG/sonalee18588

नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल या चित्रपटात सोनालीनं महत्वाची भूमिका साकारली.

Image Source: IG/sonalee18588

अप्सरा आली या गाण्यामुळे सोनालीला विशेष लोकप्रियता मिळाली.

Image Source: IG/sonalee18588

सोनाली ही सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असते.

Image Source: IG/sonalee18588

सोनालीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

Image Source: IG/sonalee18588

सोनालीला इन्स्टावर 1.9M फॉलोअर्स आहेत.

Image Source: IG/sonalee18588

तिने फेसबुकवर तिला सनसेट कलर आवडतो अशी फोटो पोस्ट केली होती.

Image Source: IG/sonalee18588

सोनालीच्या वॉल वरती रेड अर्थात लाल रंगाचे साडी, ड्रेस मधील फोटो जास्त पाहायला मिळतात.

Image Source: IG/sonalee18588

तुम्हाला माहित आहे का सोनालीचा आवडता रंग? कॉमेंट करून सांगा!

Image Source: IG/sonalee18588