ले व्होल्टेअर येथून परत आपल्या पॅरिसमधील हॉटेलमध्ये जाताना किम कार्दशियनच्या लूकने लक्ष वेधलं
तिने एक पातळ गडद तपकिरी साडी घातली होती जी जुळत्या म्यूल हील्स सोबत होती.
यावेळी किमच्या अंगावर एकही ज्वेलरी पाहायला मिळाली नाही.
यावेळी सर्वांच्या नजरा किमवरच होत्या
स्टेटमेंट नेकलेस
किम कार्दशियनच्या लूकची चर्चा
किम कार्दशियन
किम कार्दशियन 1
किम कार्दशियन 2