देखा तेनु पहली पहली वार वे...
abp live

देखा तेनु पहली पहली वार वे...

Published by: विनीत वैद्य
Image Source: manav manglani
मलायकाचा ब्रेजा व्हाइट समर ड्रेस...
abp live

मलायकाचा ब्रेजा व्हाइट समर ड्रेस...

Image Source: manav manglani
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते.
abp live

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते.

Image Source: manav manglani
सध्या तिचे काही फोटो समोर आले आहेत
abp live

सध्या तिचे काही फोटो समोर आले आहेत

Image Source: manav manglani
abp live

मलायका अरोरा म्हणजे, अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत.

Image Source: manav manglani
abp live

वयाची पन्नाशी ओलांडलेली मलायका आजही अनेकांच्या दिलाची धडकन आहे.

Image Source: manav manglani
abp live

बऱ्याच काळापासून मलायका अर्जुन कपूरला डेट करत होती

Image Source: manav manglani
abp live

अशातच काही काळापूर्वीच दोघांचं ब्रेकअप झाल्याचं उघड झालं आहे.

Image Source: manav manglani
abp live

अश्यातच मलायका हल्ली ब्रेजा व्हाइट समर ड्रेसमध्ये पॅप्सला स्पॉट होत आहे

Image Source: manav manglani
abp live

तिचे समर लुक्स हल्ली कमालीचे चर्चेत आले आहेत

Image Source: manav manglani