विक्की कौशल स्टारर 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली आहे.
abp live

विक्की कौशल स्टारर 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली आहे.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/vickykaushal09
पहिला आठवडा
ABP Majha

पहिला आठवडा

219.25 कोटी रुपये

दुसरा आठवडा
ABP Majha

दुसरा आठवडा

180.25 कोटींची कमाई

तिसरा आठवडा
ABP Majha

तिसरा आठवडा

84.05 कोटी रुपयांचा व्यवसाय

ABP Majha

चौथा आठवडा

55.95 कोटी रुपये कमावले

abp live

आता 'छावा'च्या रिलीजच्या 34 व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.

Image Source: Instagram/vickykaushal09
abp live

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या 34 व्या दिवशी 2.70 कोटी रुपये कमावले आहेत.

Image Source: Instagram/vickykaushal09
abp live

'छावा'ची 34 दिवसांत एकूण कमाई आता 570.65 कोटी रुपये झाली आहे.

Image Source: Instagram/vickykaushal09
abp live

'छावा'नं 34 व्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

Image Source: Instagram/vickykaushal09