ब्रेकअप होऊन 3 वर्ष झाली, तरीही सुष्मिता सेन आणि रोहमनसोबत असतात.
abp live

ब्रेकअप होऊन 3 वर्ष झाली, तरीही सुष्मिता सेन आणि रोहमनसोबत असतात.

Published by: स्नेहल पावनाक
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि अभिनेता-मॉडेल रोहमन शॉल 2018 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली.
abp live

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि अभिनेता-मॉडेल रोहमन शॉल 2018 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली.

Published by: स्नेहल पावनाक
मात्र, 2021 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. पण, अवघ्या काही महिन्यांनी दोघेही पुन्हा एकत्र आले.
abp live

मात्र, 2021 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. पण, अवघ्या काही महिन्यांनी दोघेही पुन्हा एकत्र आले.

Published by: स्नेहल पावनाक
अलिकडेच, एका मुलाखतीत, रोहमनने सुष्मितासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे.
abp live

अलिकडेच, एका मुलाखतीत, रोहमनने सुष्मितासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक
abp live

रोहमन म्हणाला की, त्यांच्या नात्याचा सर्वात मजबूत पाया म्हणजे परस्परांचा आदर करणे.

Published by: स्नेहल पावनाक
abp live

तो म्हणाला की, 'जर नात्यात एकमेकांचा आदर असेल तर ते नेहमीच मजबूत राहतं.'

Published by: स्नेहल पावनाक
abp live

तो म्हणाला, 'आम्ही चांगले मित्र आहोत. जे सत्य आहे ते सिद्ध करण्याची किंवा स्पष्ट करण्याची गरज नाही. ही एक वैयक्तिक बाब आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे'.

Published by: स्नेहल पावनाक
abp live

त्याच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, ते दोघेही अफवांकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांचं नातं खाजगी ठेवण्यात समाधान मानतात.

Published by: स्नेहल पावनाक
abp live

सुष्मिता आणि रोहमनची ओळख सोशल मीडियावर झाली.

Published by: स्नेहल पावनाक
abp live

दोघेही 2018 ते 2021 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते.

Published by: स्नेहल पावनाक
abp live

2021 मध्ये त्यांनी ब्रेकअपची घोषणा केली.

Published by: स्नेहल पावनाक