राधिका आपटेने इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. यामध्ये तिच्या चिमुकल्या बाळाची झलकही पाहायला मिळाली.
आता अभिनेत्री राधिका आपटेने तिचं मॅटर्निटी फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या गरोदरपणाची अधिकृत घोषणा केली नाही. पण यूकेमध्ये तिच्या 'सिस्टर मिडनाईट' चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान तिचा बेबी बंप पाहून चाहत्यांना धक्काच बसला.