अभिनेत्री नोरा फतेहीने अलीकडेच तिच्या मित्राच्या लग्नाला हजेरी लावली.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram

नोराने तिच्या टीममधील सदस्य अनुपच्या लग्नाला हजेरी लावून सर्वांची मने जिंकली.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram

अनुपचं लग्न रत्नागिरीत मोठ्या धूमधडाक्यात पार पडलं.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram

त्यासाठी नोराने दादर ते रत्नागिरी असा ट्रेनने प्रवास केला.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram

नोराने या खास प्रसंगाचा एक व्लॉगही शेअर केला आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram

यामध्ये तिने अनुपच्या लग्नसोहळ्याचा आनंद आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram

अनुप गेल्या 8 वर्षांपासून नोराच्या टीमचा एक भाग आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram

अनुप 2017 पासून आतापर्यंतचा तिचा प्रवास कॅमेऱ्यात कैद केला आहे.

अनुप नोराच्या टीमचा फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram

लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये नोराने 'चिकनी चमेली' आणि 'झिंगाट' गाण्यांवर डान्स करून मैफिल लुटली.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram

नोराने तिच्या चाहत्यांना सांगितले की, लवकरच ती तिच्या प्रवासाचा आणि लग्नाचा संपूर्ण व्लॉग शेअर करणार आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram