सोशल मीडियावर दररोज कोणत्या न कोणत्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत असतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram/ShreyaChaudhry

आता सोशल मीडियावर एक अभिनेत्री चर्चेत आली आहे, तिच्या कर्व्ही फिगरने सर्वांना घायाळ केलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram/ShreyaChaudhry

अभिनेत्री श्रेया चौधरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram/ShreyaChaudhry

श्रेया चौधरीच्या बिकिनी फोटोशूटने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram/ShreyaChaudhry

ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये श्रेयाच्या लेटेस्ट फोटोशूटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram/ShreyaChaudhry

तिने बिकिनीसोबत गोल्ड ज्वेलरी पेअर केली आहे. गोल्डन नेकलेस आणि स्टडमुळे तिचा लूक आणखी खुलला आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram/ShreyaChaudhry

परफेक्ट कर्व्ही फिगर असलेल्या श्रेयाने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram/ShreyaChaudhry

अभिनेत्री श्रेया चौधरी सध्या तिच्या आगामी वेब सीरिज 'बंदिश डाकू सीझन 2'मुळे चर्चेत आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram/ShreyaChaudhry

अभिनेत्री श्रेया चौधरीने शेअर केलेल्या फोटोशूटने खळबळ माजली आहे. बिकिनी फोटोशूटमधील तिच्या पोझवरून चाहत्यांना नजर हटवणं कठीण झालं आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram/ShreyaChaudhry

फोटो पोस्ट करताना श्रेयाने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुम्ही कॅप्शन का पाहाल...'

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram/ShreyaChaudhry

अभिनेत्री श्रेया चौधरीच्या 'बंदिश डाकू-2' या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही मालिका 13 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: instagram/ShreyaChaudhry