हिमांशी खुराना एक प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि अभिनेत्री आहे. ती बिग बॉस शोमध्येही झळकली होती.
हिमांशीने 11 किलो वजन कमी करत फिटनेस जर्नीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
हिमांशी खुरानाने एका मुलाखतीत सांगितलं की, तिने जिममध्ये न जाता आणि कोणतंही खास डाएट न करता 11 किलो वजन कमी केलं आहे.
घरी शिजवलेले साधं अन्न खाऊन तिन वजन कमी केलं आहे.
हिमांशीने सांगितलं की, ती वजन कमी करण्यासाठी कधीही जिममध्ये गेली नाही.
वजन कमी करण्यापेक्षा निरोगी राहणं महत्त्वाचं आहे आणि हेच मी फॉलो केलं, असं हिमांशीने सांगितलं.
ती आठवड्यातून फक्त दोनदा Pilates क्लासला जायची आणि वजन कमी करण्यासाठी डाएट न करता सर्व काही खात होती.
लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न चुकीचे प्रयत्न करतात जे आरोग्यासाठी वाईट आहे.
हिमांशी खुराना बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून सामील झाली होती, त्यानंतर तिची खूप चर्चा झाली.
बिग बॉस 13 नंतर हिमांशी खुराना आणि असीम रियाज यांच्या अफेअरची खूप चर्चा होती