बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ता ओटीटी विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

सयानी गुप्ता अष्टपैलू आणि वास्तववादी अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.

अभिनेत्री सयानी गुप्ताने एका मुलाखतीत इंटिमेट सीनबाबत मोठा खुलासा केला आहे.

एकदा दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही अभिनेता किस करत राहिला, असा धक्कादायक खुलासा सयानी गुप्ताने केला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

सयानी गुप्ताने धक्कादायक खुलासा करताना सांगितलं की, एका इंटिमेट सीनच्या शुटींगदरम्यान दिग्दर्शकानं 'कट'म्हटल्यानंतरही एका अभिनेता किस लांबवल्याचं सांगितलं.

Published by: स्नेहल पावनाक

हा अनुभव तिला अस्वस्थ करणारा होता, असं सयानीने सांगितलं.

Published by: स्नेहल पावनाक

अनेकदा इंटिमेट सीनमध्ये कलाकार अभिनेत्रींवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात असे अनेक किस्से समोर आले आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

आता सयानी गुप्ताने त्याबाबत मोठा धक्कादायक खुलासा केल्याने खळबळ माजली आहे.