अभिनेत्री सयानी गुप्ता अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये झळकली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

सयानी गुप्ताने अभिनेता शाहरुख खानसोबत मोठ्या पडद्यावर काम केलं असून ती आता ओटीटीवरील प्रसिद्ध चेहरा बनली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

अभिनेत्री सयानी गुप्ता तिच्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते. मात्र, तरीही तिला इंटिमेट आणि बोल्ड सीन्स देताना अडचणींचा सामना करावा लागला.

Published by: स्नेहल पावनाक

सेटवर क्रू मेंबर्स समोर इंटिमेट आणि बोल्ड सीन्स देताना असुरक्षित वाटल्याचं सयानीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

सयानीने रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, गोव्यामध्ये 'फोर मोर शॉट्स प्लीज' सीरीजच्या शूटींगदरम्यान ती खूप अनकम्पर्फटेबल होती.

Published by: स्नेहल पावनाक

सयानीने सांगितलं की, बिकिनी घालून मी बीचवर झोपली होती आणि माझ्या समोर 70 लोक उभे होते, त्यावेळी मला खूप अस्वस्थ वाटलं.

Published by: स्नेहल पावनाक

त्या आऊटडोर शुटींगला जास्त स्टाफ नव्हता आणि 800 एक्स्ट्रा ॲक्टर्स होतं. त्यावेळी मला फक्त हवं होतं की, एक व्यक्ती माझ्या जवळ शॉल घेऊन उभा असेल.

Published by: स्नेहल पावनाक

सयानी यावेळी म्हणाली की, अनेकदा असं होतं की सेटवर ॲक्टरच्या सुरक्षेचा विचारही कुणाच्या डोक्यात येत नाही.

Published by: स्नेहल पावनाक

सयानीने हेही सांगितलं की, डायरेक्टर कट बोलल्यानंतरही एक अभिनेता तिला किस करत राहिला.

Published by: स्नेहल पावनाक