संजय लीला भन्साळींची (Sanjay Leela Bhansali) आगामी 'हीरामंडी' ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'हीरामंडी' या सीरिजचा प्रीमिअर नुकताच पार पडला.

'हीरामंडी'च्या प्रीमिअरला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.

'हीरामंडी'मध्येही प्रेक्षकांना शाही थाट, आकर्षक मांडणी, नाट्यमय भव्यदिव्य सेट पाहायला मिळणार आहे.

'हीरामंडी' या सीरिजमध्ये रेड लाईट एरियाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

सीरिजमध्ये प्रेक्षकांना राजकारण, प्रेम आणि फसवणूक अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

एकंदरीतच या सीरिजची कथा भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर आधारित आहे.

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संजय लीला भन्साळीं 'हीरामंडी' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'हीरामंडी'च्या प्रीमिअरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'हीरामंडी' ही सीरिज 1 मे 2024 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Thanks for Reading. UP NEXT

'या'अभिनेत्रीला कपूरांची सून बनवण्याची करिश्माची होती इच्छा

View next story