प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीला कपूरांची सून बनवण्याचा करिश्माने खूप प्रयत्न केला पण तिला ते काही जमलं नाही.

रणबीर कपूरने आलियाशी लग्नगाठ बांधण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.

पण आलियासोबत लग्न होण्याआधी एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीला करिश्मा कपूर कपूरांची सून बनवण्याचा प्रयत्न करत होती.

पण तिला यात काही यश आलं नाही आणि आलिया भट्ट कपूरांची सून झाली.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर आहे.

सोनम आणि रणबीरने साँवरिया चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती.

रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या दरम्यान हे दोघे एकमेकांना डेट देखील करत होते, पण त्यांचे नाते फार काळ टीकू शकले नाही.

सोनम आणि करिश्माचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. सोनमला कॉफी विथ करण या कार्यक्रमात विचारण्यात आलं होतं की, करिनाने कधी तुला वहिनी बनवण्याचा विचार केला का?

यावर सोनमने म्हटलं की, मला असं वाटतं की, करिश्माची अशी इच्छा होती, पण मी आणि रणबीर फक्त चांगले मित्र आहोत.

Thanks for Reading. UP NEXT

रणवीर सिंह आणि क्रिती सेनन काशी विश्वेश्वराच्या चरणी लीन

View next story