अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री क्रिती सेनन या दोघांनी मिळून काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं.




रणवीर आणि क्रितीला पाहून चाहत्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.


दरम्यान याचवेळी रणवीर सिंहच्या डॉन-3 या चित्रपटाच्या देखील जोरदार चर्चा होत आहेत.



रणवीर आणि कियाराचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाले आहेत.



क्रिती सेनन आणि रणवीर हात जोडून दोघेही बाबा विश्वनाथांच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसले.



रविवारी रात्री नमो घाटावर पार पडलेल्या कार्यक्रमात देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.



यावेळी दर्शन घेतल्यानंतर क्रिती आणि रणवीरने त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.



Thanks for Reading. UP NEXT

निवडणुकांआधी कंगनाने खरेदी केली कोट्यावधी रुपयांची गाडी!

View next story