'पुष्पा 2' फेम रश्मिका मंदानाची लहान बहिण आहे क्यूट, दोघींमध्ये 17 वर्षांचं अंतर

Published by: स्नेहल पावनाक

अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

Published by: स्नेहल पावनाक

सध्या रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जून यांच्या पुष्पा 2 चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Published by: स्नेहल पावनाक

पुष्पा 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Published by: स्नेहल पावनाक

रश्मिका चर्चेत आल्यामुळे चाहत्यांना तिच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.

Published by: स्नेहल पावनाक

रश्मिकाच्या कुटुंबात आई-बाबा आणि एक बहिण आहे.

Published by: स्नेहल पावनाक

अभिनेत्री रश्मिका मंदानाला एक लहान बहिण आहे.

Published by: स्नेहल पावनाक

या दोघींच्या वयात 17 वर्षांचं अंतर आहे.

Published by: स्नेहल पावनाक

रश्मिका मंदानाच्या लहान बहिणीचं नाव शिमन मंदाना आहे.

Published by: स्नेहल पावनाक

रश्मिका मंदान्ना सध्या 28 वर्षांची आहे आणि तिची बहीण शिमन मंदान्ना सध्या 10 वर्षांची आहे. या दोघींमध्ये 17 वर्षांचा फरक आहे.

Published by: स्नेहल पावनाक

रश्मिका नेहमी तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.